किती सुंदर दिसतेस, 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?
16 January 2024
Created By: Soneshwar Patil
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र
संगीत क्षेत्रातील आघाडीची गायिका म्हणून सावनीची ओळख
सावनी रविंद्रने इन्स्टाग्रामवर शेअर केला मकर संक्रांत लुक
काळ्या रंगाच्या साडीमध्ये सावनीने दिल्या सुंदर पोज
सोशल मीडियावर सावनीच्या फोटोंची होतेय चर्चा
गायिकेचा हा लुक चाहत्यांना करतोय खूपच घायाळ
आर्ची मला तू लय आवडते.., रिंकू राजगुरुचा फोटो चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा