Sayli Patil : झुंड मधील 'भावना भाभी'चा हिरव्या साडीत कातिलाना लूक

झुंड फेम अभिनेत्री सायली पाटीलचा साडीमधील घायाळ करणारा लूक

सायली पाटीलने झुंड चित्रपटात भावना भाभीची भूमिका साकारली होती

तिच्या या भूमिकेला चाहत्यांनी देखील खूप प्रतिसाद दिला आहे

अभिनेत्री दिवसेंदिवस सोशल मीडियावर खूप सक्रीय होत चालली आहे

सतत वेगवेगळ्या लुकमधील फोटो तिच्या चाहत्यांना शेअर करत आहे

सायली पाटीलच्या फॉलोअर्समध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे

नुसरत भरूचाचा शॉर्ट आणि ब्रालेस ड्रेसमध्ये हॉट जलवा, फोटोंनी वाढवलं तापमान