उर्फी जावेदला टक्कर, शमा सिकंदरने केली हद्द पार, बोल्ड फोटो व्हायरल

19 January 2024

Created By: Soneshwar Patil

बोल्ड आणि हॉट लुकने शमा सिकंदर सोशल मीडियावर चर्चेत 

उर्फी जावेद प्रमाणे शमा सिकंदरने केलं हटके फोटोशूट

सोशल मीडियावर शमा सिकंदरकडून बोल्ड फोटो शेअर

अभिनेत्रीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ 

मोठ्या प्रमाणात शमा सिकंदरचे सोशल मीडियावर चाहते

शमा सिकंदरचा रील्स व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल 

पाहा व्हिडीओ

पार्टीमध्ये टॉवेलवर डान्स, व्हिडीओ पाहून होणारा पती थक्क..., म्हणाला...