सिल्वर शिमरी साडीमध्ये शेफाली जरीवाला, या गोष्टीने वेधलं लक्ष
11 November 2023
Created By: Soneshwar Patil
टीव्ही अभिनेत्री शेफाली जरीवाला तिच्या सौंदर्याने चर्चेत
चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी नेहमी इन्स्टाग्रामवर सक्रीय
शिमरी साडीमधील फोटो अभिनेत्री केले शेअर
या साडीवर अभिनेत्रीने मांग टीका केला परिधान
शेफाली जरीवालाच्या दिवाळी स्पेशल लुकची होतेय चर्चा
सोशल मीडियावर अभिनेत्रीचे 3.1 मिलियन फॉलोअर्स
गाडीमध्ये लाजताना दिसली जान्हवी कपूर, फोटोंची चर्चा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा