बॉलीवूडमध्ये भरपूर प्रसिद्धी, आता नवऱ्यामुळे अभिनेत्रीला मिळेना काम
01 March 2024
Created By: Soneshwar Patil
राज कुंद्रा यांच्यावर पॉर्न फिल्म तयार करून अॅपवर रिलीज केल्याचा आरोप
या प्रकरणी राज कुंद्रा यांना काही दिवस तुरुंगातही जावे लागले
राज कुंद्रा यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, सेलिब्रिटीशी लग्न केल्यामुळे हे सर्व घटलं
ते लोक मला नाही तर माझ्या बायको आणि मुलांना लक्ष करत होते
त्यामुळे शिल्पाचे अनेक प्रकल्प हिसकावून घेतले.
ज्यामुळे त्यांना नोकरी गमवावी लागली, जी मला अयोग्य वाटली
बॉलीवुडची योगा क्वीन, लाल ड्रेसमध्ये जबरदस्त लुक, चाहते घायाळ
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा