लाल ड्रेसमध्ये शिल्पा शेट्टी, फोटोंनी केलं चाहत्यांना आकर्षित

09 November 2023

Created By: Soneshwar Patil

बॉलिवुड योगा क्वीन अभिनेत्री शिल्पा शेट्टी नवीन लुक

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो चाहत्यांना केले शेअर 

हेअर स्टाइल आणि रिंगने वेधलं चाहत्यांचं लक्ष

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो व्हायरल 

इन्स्टाग्रामवर शिल्पा शेट्टी असते खूपच सक्रीय

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे लाखो चाहते

दिवाळीसाठी नुसरत भरूचाचा गोल्डन लुक, चाहते म्हणाले...