शिल्पा शेट्टीच्या 'या' लुकने लावले चार चाँद, सर्वत्र नेकलेसची चर्चा

बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी

अभिनयासोबत फिटनेसची घेते काळजी

योगा क्वीन म्हणून अभिनेत्रीची ओळख

गुलाबी ड्रेसमध्ये अभिनेत्रीचा खास लूक

सोशल मीडियावर शिल्पाचे फोटो व्हायरल 

SeQUEENS असं फोटोंना कॅप्शन

Mahira Khan चा इंडियन ब्राइडल लूक, चाहते नाराज