आसन योग, श्रद्धा दासचा केरळमध्ये योगा, फोटो व्हायरल

02 January 2024

Created By: Soneshwar Patil

नुकतेच अभिनेत्री श्रद्धा दासने तिचे योगाचे फोटो शेअर केलेत

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने वेगवेगळ्या प्रकारचे योगा केलेत

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अभिनेत्री केरळमध्ये होती दाखल

सौंदर्य आणि फिटनेसने अभिनेत्री श्रद्धा दास असते चर्चेत

सोशल मीडियावर श्रद्धा सतत असते चाहत्यांच्या संपर्कात 

केरळमध्ये अभिनेत्री श्रद्धा दास लुटतेय सुट्टीचा आनंद

एक सर्वसाधारण मुलगी कशी बनली करोडपती?