श्रद्धा कपूर सारखी दिसणारी मराठीमधील 'ही' अभिनेत्री कोण? फोटो चर्चेत

7 February 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री श्रुती मराठेचा गुलाबी अंदाज, फोटो व्हायरल 

अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियावर असते प्रचंड सक्रीय

नेहमी चाहत्यांना शेअर करत असते नवीन लुकमधील फोटो

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्री श्रुती मराठे या फोटोत दिसतेय खूपच सुंदर

श्रुती मराठे नेहमी तिच्या सौंदर्य आणि लुकने असते चर्चेत

लय भारी अप्सरा, सोनाली कुलकर्णीचा धडाकेबाज लुक, चाहते घायाळ