'राधा ही बावरी' फेम अभिनेत्रीचा लूक पाहून चाहते फिदा, म्हणाले...

सौंदर्य क्वीन अभिनेत्री श्रुती मराठे ही सोशल मीडियावर असते खूप सक्रीय 

नुकतेच अभिनेत्रीने साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्रीने मोकळे केस सोडून कातिलाना पोज दिली आहे

अभिनेत्री तिच्या सौंदर्य आणि लुकने नेहमी चाहत्यांच्या चर्चेत असते

सोशल मीडियावर अभिनेत्री श्रुती मराठेचे आहेत लाखो चाहते 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे 1.3 मिलियन फॉलोअर्स आहेत 

मुहूर्त ठरला! या तारखेला होणार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाह