श्रृती मराठेचा मकर संक्रांत स्पेशल लुक, फोटो पाहून...

15 January 2024

Created By: Soneshwar Patil

मराठमोळं सौंदर्य, अभिनेत्री श्रृती मराठेचा स्पेशल लुक

काळ्या रंगाच्या साडीमध्ये श्रृती मराठेचं सौंदर्य खुललं

सोशल मीडियावर शुभेच्छा देत शेअर केला व्हिडीओ

अभिनेत्री श्रृती मराठे हटके लुकने असते नेहमी चर्चेत

लाल रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव 

यंदाच्या मकर संक्रांतीला काळे कपडे का घालायचे नाहीत? कारण...