मी तुमच्याबरोबर झोपले तर..., श्रृतीचा कास्टिंग काऊचबरोबरचा थरारक अनुभव, म्हणाली...

14 January 2024

Created By: Soneshwar Patil

सर्वांची लाडकी राधा ही बावरी फेम मराठी अभिनेत्री श्रृती मराठे

श्रृतीने एका मराठी वाहिनीला मुलाखतीत दिली धक्कादायक माहिती

एका चित्रपटासाठी मला फायनान्सर भेटायला आले. त्यांनी मानधन विचारलं. 

श्रृतीने मानधन सांगताच तो म्हणाला तू जर माझ्यासोबत या गोष्टी केल्या तर तुला मानधन मिळेल

श्रृतीला हे ऐकून घाम फुटला, त्यानंतर श्रृतीने त्याला म्हटलं की, मी तुमच्याबरोबर झोपले, तर तुमची बायको मुख्य अभिनेत्याबरोबर झोपणार का?

यापुढे बोलताना विचार करुन बोला, असा धक्कादायक अनुभव श्रृतीने सांगितला आहे.

Aamna Sharif: अदाकारा आमना शरीफचा हॉट लुक