मराठमोळं सौंदर्य म्हणजे अभिनेत्री श्रुती मराठे, पाहा जबरदस्त अंदाज

लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे

मराठी, हिंदी, तमिळ चित्रपटांमध्ये कामं

अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री

साउथमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळख

लेटेस्ट लुकने सोशल मीडियावर चर्चेत 

अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुकेश अंबानींची जवळची नातेवाईक, सौंदर्य आणि कमाईमध्ये देते अनेकांना टक्कर