गुलाबी साडीत अभिनेत्री श्वेता शिंदेचा मनमोहक लुक, फोटो व्हायरल 

16 November 2023

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेचं दिवाळी फोटोशूट

सोशल मीडियावर रंगली अभिनेत्रीच्या लुकची जोरदार चर्चा

लागीर झालं या मालिकेची निर्माती आहे श्वेता शिंदे

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

या गुलाबी साडीमध्ये अभिनेत्रीने दिल्या एकापेक्षा एक पोज

सोशल मीडियावर अभिनेत्री श्वेता शिंदेचे लाखो चाहते

निळ्या साडीत पूजा सावंत, सौंदर्य पाहून चाहते म्हणाले मार ही डालोगी