अभिनेत्री श्वेता शिंदेचा हॉट लूक पाहून चाहते म्हणाले...

श्वेता शिंदे ही एक भारतीय अभिनेत्री आणि निर्माती देखील आहे

श्वेता शिंदे ही लगीर झालं जी या मालिकेची निर्माती आहे

श्वेताने 2016 मध्ये संजय खांबे यांच्यासोबत वज्र प्रॉडक्शन सुरु केलं होतं

श्वेता शिंदेने तिचे नवीन लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर केले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्री श्वेता शिंदे ही खूपच हॉट दिसत आहे 

पहा व्हिडीओ