सौंदर्याला वय असतं का? श्वेताचे फोटो पाहून तुम्ही म्हणाल...

19 January 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेचा साडी लुक

सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केले साडीमधील फोटो

काळ्या रंगाच्या साडीमध्ये श्वेता शिंदेचं सौंदर्य खुललं

कातिलाना नजर, नाकात नथ आणि अभिनेत्रीची घायाळ अदा

श्वेता नेहमी हॉट आणि ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर चर्चेत

सोशल मीडियावर श्वेता शिंदेचे आहेत लाखो चाहते 

एकदम झक्कास, पूजा सावंतचा मराठमोळा लुक, चाहते फिदा