मेरा वाला गुलाबी म्हणत अभिनेत्री श्वेताने शेअर केला बिकिनी लूक

अभिनेत्री श्वेता शिंदेनी  शेअर केला बिकिनी अंदाज, चाहते घायाळ

अभिनेत्री नेहमी सोशल मीडियावर असते सक्रीय

चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी शेअर करत असते हॉट फोटो

अभिनेत्रीचे सध्या बिकिनीमधील फोटो खूप व्हायरल होत आहेत

या फोटोंमध्ये अभिनेत्री श्वेता शिंदे खूप हॉट दिसत आहे

चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे

सेलेब्स से लें स्टाइलिंइंडो-वेस्टर्न ड्रेसमध्ये नुसरत भरूचाचा ग्लॅमरस लूकग टिप्स