Shweta Shinde: पिवळ्या साडीमध्ये श्वेता शिंदेचा दिलखेच अंदाज
नवरात्रीनिमित्त अभिनेत्रीने केला खास लुक
पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये दिल्या सुंदर पोज
सोशल मीडियावर अभिनेत्रीकडून फोटो पोस्ट
पिवळ्या साडीवर घातला लाल रंगाचा ब्लाउज
या साडीमध्ये अभिनेत्री श्वेता शिंदे दिसतेय सुंदर
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
लाल साडीमध्ये सोनाली कुलकर्णी, नवरात्री लुकची चर्चा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा