श्वेता तिवारीचे हे लुक फेस्टिवलसाठी आहेत सर्वात बेस्ट

श्वेता तिवारी नेहमी चाहत्यांना तिचे फोटो शेअर करत असते

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे साडीमधील फोटो व्हायरल होत आहेत 

श्वेता तिवारीचा साडीमधील प्रत्येक लुक चाहत्यांना घायाळ करतो

अभिनेत्री हे लुक तुम्हाला देखील फेस्टिवलसाठी आहेत खूप खास 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री श्वेता तिवारी असते खूप सक्रीय 

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे