अभिनेत्री श्वेता तिवारीचा भाऊबीज स्पेशल लुक

15 November 2023

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री श्वेता तिवारीचा पिवळ्या ड्रेसमध्ये मनमोहक अंदाज

सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केले चाहत्यांना फोटो

चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी अभिनेत्री नेहमी हटके फोटो पोस्ट करत असते

पिवळ्या ड्रेसमध्ये श्वेता तिवारीने दिल्या जबरदस्त पोज, चाहते घायाळ

मोकळे केस आणि कानातील झुमक्यांनी वेधलं चाहत्यांचं लक्ष 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री श्वेता तिवारीचे 5 मिलियन फॉलोअर्स 

केसामध्ये गजरा आणि हिरवी साडी, लागीर झालं जीच्या निर्मातीचा खास लुक