काळ्या चमकदार साडीमध्ये श्वेता तिवारीचा बोल्ड अंदाज

07 December 2023

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री श्वेता तिवारीने शेअर केले साडीमधील सुंदर फोटो

श्वेता तिवारी नेहमी सोशल मीडियावर बोल्ड लुकने असते चर्चेत

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने दिल्या एकापेक्षा एक हॉट पोज

सोशल मीडियावर अभिनेत्री श्वेता तिवारी असते खूप सक्रीय 

श्वेता तिवारीचा हा लुक करतोय चाहत्यांना घायाळ

इन्स्टाग्रामवर श्वेता तिवारीचे आहेत लाखो फॉलोअर्स 

काजोल देवगनचं साडी फोटोशूट, फोटोंवरून नजर हटेना