हाय ये मेरी चाँदणी, श्वेता तिवारीचा चाँदणी लुक पाहून...

19 January 2024

Created By: Soneshwar Patil

अदाकारा क्वीन मराठी अभिनेत्री श्वेता तिवारी

अभिनेत्रीने तिचे नवीन लुकमधील फोटो केले शेअर 

श्वेता तिवारीचे हे फोटो बॉलिवुड फोटोग्राफर अमित खन्ना यांना काढलेत

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या या फोटोचं होतय जोरदार कौतुक

साडी आणि हटके लुकने श्वेता तिवारी असते चर्चेत 

इन्स्टाग्रामवर श्वेता तिवारीचे आहेत लाखो फॉलोअर्स 

सौंदर्याला वय असतं का? श्वेताचे फोटो पाहून तुम्ही म्हणाल...