10 वर्षाच लग्नाच नात तोडलं, अभिनेत्रीने
दिला घटस्फोट.
हॉलिवूडमधील टॉप
टीव्ही शो 'मॉर्डन
फॅमिली'मध्ये ग्लोरियाचा रोल केलाय.
अभिनेत्री सोफिया
वेरगाराने अखेर
घटस्फोटाचा
खुलासा केला.
सोफियाने दुसरा नवरा
joe manganiello ला
घटस्फोट दिलाय.
मला वृद्ध आई बनायच
नाही, हे घटस्फोटामागच
खर कारण आहे.
सोफियाला पहिला नवऱ्यापासून मुलगा
आहे, जो 32 वर्षांचा आहे.
माझा दुसरा नवरा वयाने लहान आहे. त्याला
मूल हव होतं, म्हणून
घटस्फोट दिला.
त्यावेळी 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत सानिया मिर्झा होती हॉटेलमध्ये