Sonakshi Sinha- 'दबंग गर्ल'चा फ्लोरल प्रिंट आउटफिटमध्ये ग्लॅमरस अंदाज

'दबंग गर्ल'चा फ्लोरल प्रिंट आउटफिटमध्ये ग्लॅमरस अंदाज

29 November 2023

Created By: Soneshwar Patil

Tv9-Marathi
Sonakshi Sinha new- बॉलिवुडची लेडी सिंघम म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

बॉलिवुडची लेडी सिंघम म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

Sonakshi Sinha pic- अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट लुकमधील फोटो शेअर केलेत

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट लुकमधील फोटो शेअर केलेत

Sonakshi Sinha hot- या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे

या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे

सोनाक्षी सिन्हाने तिच्या फ्रेंडच्या हळदी कार्यक्रमासाठी हा लुक केला होता

मोकळे केस, मिनिमल मेकअपमध्ये अभिनेत्री दिसतेय सुंदर

तसेच कानात झुमके घालून अभिनेत्रीने लुक केला पूर्ण

हाय गर्मी, अवनीत कौरच्या फोटोंवर कोणी केली कमेंट्स