मालदीवमध्ये 'दबंग गर्ल'चा निळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट जलवा
सोनाक्षी सिन्हाने नुकतेच मालदीवमधील फोटो केले शेअर
अभिनेत्री सध्या मालदीवमध्ये वेकेशनचा आनंद घेत आहे
सोनाक्षी सिन्हाने वेगवेगळ्या लुकमधील फोटो पोस्ट केलेत
या फोटोंमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा खूप सुंदर दिसत आहे
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी मस्त कमेंट्सचा वर्षाव केला आहे
अभिनेत्रीने बॉलीवुडमध्ये तिच्या अभिनयाने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे
क्लिक
करा