Sonalee Kulkarni

13 Sap 2023

बारिश में भीगना उसने सिखाया, सोनाली कुलकर्णीचं पावसात हटके फोटोशूट

Sonalee Kulkarni 2

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा पावसामध्ये हॉट अंदाज, फोटो व्हायरल

Sonalee Kulkarni 3

सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह झाली आहे

Sonalee Kulkarni 4

सतत चाहत्यांना तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या पावसामधील फोटोंनी धुमाकूळ घातला आहे

पावसात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मध्यरात्री हे फोटोशूट केलं आहे

या फोटोंमध्ये सोनाली कुलकर्णी खूप सुंदर आणि हॉट दिसत आहे

महाराष्ट्राची शान, 'या' अभिनेत्रीचा फेट्यामध्ये अस्सलं मराठी लूक