Sonalee Kulkarni: कुछ ना कहो!... कुछ भी ना कहो!

30 January 2024

Created By: Soneshwar Patil

स्वप्नातली परी आहेस तू, सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत 

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय 

नुकतेच अभिनेत्रीने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत

या फोटोंमध्ये सोनाली कुलकर्णी खूपच सुंदर दिसतेय 

सोनाली कुलकर्णीने बैलगाडीमध्ये हे फोटोशूट केलं आहे

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या या लुकची चर्चा रंगलीय

'तू फूल मैय गुलाब', उर्मिला कोठारेचं घायाळ सौंदर्य