गुलाबी साडी अन्..., मराठी अप्सरेचा गुलाबी अंदाज

23 June 2024

Created By: Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

गुलाबी साडीमध्ये सोनालीचं सुंदर फोटोशूट

या साडीमध्ये अभिनेत्रीने दिल्या एकापेक्षा एक पोज

तिच्या या फोटोंनी चाहत्यांना केलं घायाळ

चाहत्यांनी फोटोंवर केला लाईक्सचा वर्षाव

या फोटोमध्ये सोनाली कुलकर्णी दिसतेय खूपच सुंदर

गुलाबी गुलाबी, मोनालिसाच्या हॉट लुकवर चाहते फिदा