सोनाली कुलकर्णीचा वीकेंड लूक, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

सौंदर्य क्वीन अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा पिवळ्या ड्रेसमध्ये सुंदर लूक

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले वीकेंड स्पेशल लुकमधील फोटो

मोकळे केस, कानात झुमके, सोनालीच्या गोड स्माईलवर चाहते फिदा

नेहमी सोनाली तिच्या सौंदर्य आणि लुकने सोशल मीडियावर असते चर्चेत 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा इन्स्टाग्रामवर आहे मोठा चाहता वर्ग 

या फोटोमध्ये सोनाली कुलकर्णी एकदम सुंदर आणि हॉट दिसत आहे

महबूबा मुफ्ती यांच्या मुलीचा राजकारणात प्रवेश, मिळाली ही मोठी जबाबदारी