अप्सरा सोनाली कुलकर्णीचं नवीन फोटोशूट, सौंदर्य बघून तुम्ही म्हणाल...

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते

सोनाली नेहमी तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करत असते

सध्या सोनाली कुलकर्णीने तिचे साडीमधील फोटो पोस्ट केले आहेत

या साडीमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही खूप सुंदर दिसत आहे

सोनालीने या फोटोंना नवरी नटली असं कॅप्शन दिलं आहे

पहा व्हिडीओ