Sonalee Kulkarni: निळ्या ड्रेसमध्ये मराठी अप्सरा सोनाली कुलकर्णी

मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

नवरात्रीनिमित्त सोनाली कुलकर्णीचा खास लुक

इन्स्टाग्रामवर निळ्या ड्रेसमधील फोटो पोस्ट

या ड्रेसमधील फोटोंवर चाहते फिदा

अभिनेत्री निळ्या ड्रेसमध्ये दिसतेय अधिक सुंदर

निळ्या ड्रेसवर अभिनेत्रीने घेतली निळी ओढणी

फिटनेस क्वीनचा नवरात्री लुक, लाल ड्रेसमध्ये दिलखेच अंदाज