काळा गॉगल, मोकळे केस, सोनाली कुलकर्णीचा घायाळ करणारा लुक

मराठी अप्सरा, सौंदर्य क्वीन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्यामुळे असते चर्चेत 

अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो केले शेअर 

या फोटोमध्ये अभिनेत्रीने घातला आहे काळा गॉगल 

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर असते खूप सक्रीय 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीच्या सौंदर्याचे आहेत लाखो चाहते

हॉटनेस क्वीन अभिनेत्री अवनीत कौरच्या क्यूट स्माईलवर चाहते फिदा...