सह्याद्रीच्या कुशीत सोनाली कुलकर्णीचं फोटोशूट, धबधब्यासमोर दिल्या हटके पोज
सोनाली कुलकर्णी म्हटलं की सर्वांना आठवते स्वर्गाची अप्सरा
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे
पुन्हा एकदा पाऊस पडू लागताच सोनाली निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी गेली आहे
अभिनेत्रीने ताम्हिणी घाट परिसरातील धबधब्यावरील फोटो पोस्ट केले आहेत
या धबधब्याच्या ठिकाणी सोनाली कुलकर्णी मस्त आनंद लुटत आहे
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला मान्सून ट्रेकला जाण्यास खूप आवडतं
अवनीत कौरचा हा ड्रेस पाहून चाहते म्हणाले, हिरवी मिरची...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा