एक नंबर दिसते साडीत, सोनालीचा साडी लुक चर्चेत
30 December 2023
Created By: Soneshwar Patil
मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
फिटनेस आणि ब्युटी क्वीन म्हणून सोनाली प्रसिद्ध
अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनेत्रीनं केलं काम
सोनाली कुलकर्णीचा प्रत्येक साडी लुक ठरतो चर्चेचा विषय
इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत मोठ्या प्रमाणात चाहते
या साडीमध्ये सोनाली कुलकर्णी खूपच सुंदर दिसत आहे
Bhagyashree Mote: दिल करता है कि तुम्हें जी भर कर देखूं
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा