सौंदर्य क्वीन, मराठी अप्सरा इंडोनेशियामध्ये करतेय काय? पाहा फोटो

29 December 2023

Created By: Soneshwar Patil

मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा वेकेशन लुक

इंडोनेशियामध्ये सोनाली कुलकर्णी लुटतेय सुट्टीचा आनंद

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले खास फोटो

पिवळ्या रंगाचा टॉप आणि गुलाबी स्कर्टमध्ये दिल्या सुंदर पोज

अभिनेत्रीने तिच्या केसांमध्ये चाफ्याचे फुल लावले आहे

सोनाली कुलकर्णीचा हा सुंदर लुक चाहत्यांना घायाळ करतोय

बोल्डनेसमध्ये उर्फीला टक्कर, आता बिकिनीमुळे चर्चेत, फोटोमधील ही स्टार कोण?