अप्सरा आली..., सोनाली कुलकर्णीचा शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट अंदाज
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेअर केले शॉर्ट ड्रेसमधील सुंदर फोटो
इन्स्टाग्रामवर सोनाली कुलकर्णी तिच्या ड्रेसमुळे असते खूप चर्चेत
सोशल मीडियावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी खूप सक्रीय असते
काळ्या रंगाच्या या शॉर्ट ड्रेसमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे
चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे
इन्स्टाग्रामवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे 2 मिलियन फॉलोअर्स आहेत
मोनालिसाचा एयरपोर्ट लूक पाहिलात का? चाहते म्हणाले...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा