नडायचं काम नाय, सोनाली कुलकर्णीचा नवीन फोटो चर्चेत

12 January 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नवीन लुक

इन्स्टाग्रामवर चाहत्यांना शेअर केले साडीमधील सुंदर फोटो

नडायचं काम नाय असं सोनालीने दिलं फोटोंना कॅप्शन 

सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी असते खूपच सक्रीय 

नेहमी चाहत्यांना संपर्कात ठेवण्यासाठी शेअर करत असते फोटो

अभिनेत्रीच्या सौंदर्य आणि लुकचे सोशल मीडियावर लाखो चाहते

नारळाच्या बागेत पूजा हेगडे, फोटो पाहून चाहते म्हणाले...