सोनाली कुलकर्णीचा Sunday Look, चाहते म्हणाले लय भारी...

मराठी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य खुललं

सोनाली कुलकर्णी नेहमी असते सोशल मीडियावर सक्रीय 

नुकतेच अभिनेत्रीने शेअर केले इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो

Sunday Love म्हणत अभिनेत्रीने दिल्या हटके पोज

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या नवीन लुकची होतेय चर्चा

लय भारी सोनाली म्हणत चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

सोनपरी दिसतेस, अभिनेत्री श्रुती मराठेच्या लुकवर चाहते घायाळ