Purपल sunset, मराठी अप्सरेचा सनडे मूड

10 December 2023

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा खास लुक

सनडे निमित्त अभिनेत्रीने चाहत्यांना शेअर केले फोटो

निळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या एकापेक्षा एक पोज 

सोशल मीडियावर सोनालीच्या फोटोंची होतेय चर्चा

इन्स्टाग्रामवर सोनाली कुलकर्णी असते खूप सक्रीय

अभिनेत्रीचे सोशल मीडियावर आहेत लाखो चाहते 

हिना खानच्या सौंदर्या पेक्षा चर्चा 'या' गोष्टीची, पाहा फोटो