'अप्सरा आली'नंतर सोनालीच्या 'या' डान्सची चर्चा, व्हिडीओ बघाच

25 January 2024

Created By: Soneshwar Patil

नटरंग फेम मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णीने तिचा डान्सचा व्हिडीओ शेअर केलाय

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर या डान्सची खूप चर्चा रंगली आहे

या गाण्याची भाषा कोणती आहे असा प्रश्न चाहत्यांनी विचारला आहे

सोशल मीडियावर सोनालीचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय

तिच्या या डान्सवर चाहत्यांनी जाड झालीस अशी कमेंट केलीय

Vanita Kharat: खूप छान अभिनेत्री, फोटो पाहून चाहते म्हणाले...