सोनाली कुलकर्णीचा श्रावण लूक, पिवळ्या ड्रेसमध्ये कातिलाना लूक

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नवीन ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केलेत

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी खूप सुंदर दिसतेय

सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीचे लाखो चाहते आहेत 

चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे

इन्स्टाग्रामवर सोनाली कुलकर्णीचे फोटो खूप व्हायरल होत असतात

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या फोटोंना श्रावण असं कॅप्शन दिलं आहे

बॉलीवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वेस्टर्न आणि ट्रेडिशनल लूक, फोटो व्हायरल