शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा ग्लॅमरस लुक पाहिला का?

सुहाना खान ही अभिनेता शाहरुख खानची मुलगी आहे

सोशल मीडियावर सुहाना खान सतत चर्चेत असते

तिचे पार्टीमधील व्हिडीओ आणि फोटो खूप व्हायरल होत असतात

सध्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो अभिनेत्रीने शेअर केलेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्री सुहाना खान खूप सुंदर दिसत आहे

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे 4.2 मिलियन फॉलोअर्स आहेत

तन्वी मुंडलेचा गुलाबी साडीत मनमोहक अंदाज, शेअर केला गणपसी स्पेशल लूक