शाहरुख खानच्या मुलीचा दिवाळी स्पेशल लुक, फोटो व्हायरल 

09 November 2023

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री सुहाना खानने शेअर केले निळ्या साडीमधील फोटो

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या लुकची होतेय चर्चा

निळ्या साडीवर अभिनेत्रीने परिधान केला निळा ब्लाउज

चाहत्यांकडून सुहाना खानच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

मोकळे केस आणि कानात रिंग, फोटो पाहून चाहते घायाळ

सोशल मीडियावर सुहाना खानचे मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग 

लाल लिबासमध्ये नेहा मलिकचा हॉटनेसचा तडका, फोटो व्हायरल