तन्वी मुंडलेचा गुलाबी साडीत मनमोहक अंदाज, पाहा गणपसी स्पेशल लूक

भाग्य दिले तू मला फेम अभिनेत्री तन्वी मुंडले

तन्वी मुंडलेने शेअर केला गुलाबी साडीमधील सुंदर लूक

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने नुकतेच शेअर केले फोटो

गुलाबी रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूप सुंदर 

चाहत्यांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर केला लाईक्सचा वर्षाव

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते

प्राजक्ता गायकवाडचं मनमोहक सौंदर्य, लूक पाहून चाहते...