उर्वशी रौतेलाचा लाल रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट

उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत

लाल साडीमधील हे फोटो खूप व्हायरल झाले आहेत

हे फोटो वाल्टेयर वीरय्या मेगा मास पार्टीमधील आहेत

सध्या मेगास्टार चिरंजीवी यांच्या वाल्टेयर वीरय्या चित्रपटाची चर्चेत आहे

या चित्रपटातील गाण्यावर उर्वशी रौतेला डान्स करणार आहे

पहा व्हिडीओ