कोणाची दुल्हन झाली उर्वशी रौतेला? फोटो पाहून चाहते गोंधळात

हॉटनेस क्वीन अभिनेत्री उर्वशी रौतेला झाली दुल्हन

गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाचा दुल्हन लूक

स्टाईल आणि हॉट अदांनी अभिनेत्री असते सतत चर्चेत 

नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो पोस्ट केलेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला खूप हॉट दिसत आहे

सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

लवकरच रुबीना होणार आई, बॉडीसूटमधील शेअर केला बेबी बंप