वैदेही परशुरामी म्हणजे मराठी अस्सल सौंदर्य

अभिनेत्री सौंदर्य क्वीन वैदेही परशुरामीचा लाल इश्क

वैदेही परशुरामीने इन्स्टाग्रामवर शेअर केला खास लूक

चाहत्यांकडून अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो होत आहेत व्हायरल 

या ड्रेसमध्ये अभिनेत्री वैदेही परशुरामी दिसतेय खूपच हॉट

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी करत असते फोटो पोस्ट

बजरंगी भाईजानमधील अभिनेत्री हर्षाली मल्होत्राचा कातिलाना लूक