अभिनेत्री वनिता खरात विवाहबंधनात अडकली आहे
सध्या वनिता खरातचे लग्नामधील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत
काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत वनिताचा विवाह सोहळा पार पडला आहे
वनिताने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे
तिने विवाह सोहळ्याचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
तिचा उखाणा घेतलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
पहा व्हिडीओ