Vanita Kharat: खूप छान अभिनेत्री, फोटो पाहून चाहते म्हणाले...

25 January 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री वनिता खरात 

अभिनयाने वनिता खरात नेहमी सोशल मीडियावर असते चर्चेत

नुकतेच अभिनेत्रीने तिचे साडीमधील सुंदर फोटो पोस्ट केलेत 

या साडीमध्ये वनिता खरात दिसतेय खूपच सुंदर आणि हॉट 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडियावर अभिनेत्री वनिता खरात असते सक्रीय 

पाहा व्हिडीओ

वैरी चालाक ब्रो, आलियाची नजर चुकवत रणबीरचा सेल्फी, व्हिडीओ व्हायरल