वनिता खरातचं पतीसोबत खास फोटोशूट, फोटो व्हायरल
वनिता खरात तिच्या अभिनयाने खूप प्रसिद्ध आहे
हास्य जत्रामध्ये वनिता खरात अनेक भूमिका साकारते
नुकतेच अभिनेत्रीने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत
या फोटोंमध्ये वनिता आणि सुमित खूप सुंदर दिसत आहे
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे
सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत
क्लिक
करा